Mandrem Drowning Case Dainik Gomantak
Video

Mandrem Drowning Case: नशेत उतरले नदीत, बोट उलटली; नेपाळच्या व्यक्तीचा बुडून मृत्यू, Watch Video

Mandrem boat accident: मांद्रे येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या दोन युवकांपैकी एकाचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला.

Sameer Panditrao

मोरजी: मांद्रे येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या दोन युवकांपैकी एकाचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मांद्रे येथील एका हॉटेलमध्ये रमेश खतायत हा मूळ नेपाळचा, तर नबज्योती बोरे हा आसाम येथील युवक सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आज दुपारी ३ वाजता ते दोघे दारूच्या नशेत एक होडी घेऊन मांद्रे येथील नदीत उतरले. या दोघांनाही होडी कशी चालवायची याची माहिती नसल्याने होडी पाण्यात उलटली. त्यावेळी रमेश (वय २५ वर्षे) हा होडीखालीच अडकून राहिला, तर नबज्योती हा बाजूच्या झाडांच्या साहाय्याने पाण्याबाहेर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT