Nag Panchami 2024 Dainik Gomantak
Video

Nag Panchami 2024: मुक्या प्राण्यांना जीवनदान देणारा फोंड्याचा 'अली'

Nag Panchami 2024: गेल्या दहा वर्षा पासून अलीसाहब शेख हा फोंडा येथे रेस्क्युअर म्हणून काम करीत आहे.

Pramod Yadav

फोंडा येथील अलीसाहब शेख यांना लहानपणापासुन जनावरांवर माया करण्याचे वेढ लागले होते. मोठा झाल्यावर त्यांनी अमृतसिंग याच्या मार्फत रेस्क्युचे शिक्षण घेतले तेव्हापासुन त्यांनी साप,मगर तसेच लोकांच्या घरात आलेली अनेक रानटी जनावरे पकडुन त्यांना जंगलात सोडलेले आहे. गेली दहा वर्षा पासुन अलीसाहब शेख हा फोंडा येथे रेस्क्युअर म्हणून काम करीत आहे.

फोंडा येथील वन खात्याचे अधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली कित्येक असे साप,कोब्रा,मगर अशा अनेक जनावरांना त्यांनी जिवदान दिलेले आहे. जंगली जनावर किंवा साप आपल्या घरात शिरला तर त्याला मारु नका.फोंडा वन खात्याला कॉल करा आम्ही वन खात्याच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शन नुसार लगेच त्या ठिकाणी येऊन घरात शिरलेले जंगली जनावर किंवा साप पकडु असे अली साहब शेख यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा-कर्नाटक सीमेवर मोठी कारवाई! काँक्रीट पंप मशीनमध्ये लपवलेली दारू केली जप्त; गुजरात येथील चालकाला अटक

Weekly Horoscope: सुवर्णसंधी चालून येणार, एप्रिलचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी खासच; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य

पुरुषांपेक्षा महिलांच्या पगारात होतेय जास्त वाढ! PLFS २०२५ च्या सर्व्हेतून बाब उघड; स्त्रीयांचे उत्पन्न एकूण तुलनेत कमी असल्याचाही दावा

VIDEO: फातोर्डा पोलीस स्टेशनच्या जवळच राजरोस जुगार सुरु; धक्कादायक व्हिडीओ समोर

मुंबई गोवा हायवेवर 'डिझेल' मिळेल का? सोशल मीडियावर पडला कमेंटचा पाऊस; पोस्ट टाकणाऱ्याने अनुभव लिहिला की, ' 80% पंपांवर.....'

SCROLL FOR NEXT