Murmugaon Landslide Dainik Gomantak
Video

Murmugaon Landslide: मुरगाव बोगद्याजवळ दरड कोसळून वाहतूक ठप्प

Goa Rain: राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हाहाकार उडवला आहे.

Manish Jadhav

राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हाहाकार उडवला आहे. राज्यातील नद्या दुथड्या भरुन वाहू लागल्या आहेत. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर अनेक ठिकाणाहूंन पडझडीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. मुरगाव येथे दरड कोसळून पुन्हा एकदा वाहतूक ठप्प झाली. वरुणापुरी सडा महामार्गावरील भूस्खलनावर काढणार कायमचा तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित विभागांसह सोमवारी (26 ऑगस्ट) करणार संयुक्त पाहणी करणार. तत्पूर्वी, महामार्गालगतचा रस्ता रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दरम्यान बंद ठेवण्यात येईलस अशी माहिती मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

खरी कुजबुज: गावडे पर्यायाच्‍या शोधात!

SCROLL FOR NEXT