Mulgaon Dainik Gomantak
Video

Mulgaon: मुळगावात खाण प्रश्न पेटला! संतापलेल्या ग्रामस्थांची खाणीवर धडक

Tensions Rise in Mulgaon as Locals Oppose Restart of Mining Activities: लीज क्षेत्र आणि अन्य प्रश्नांवरून गेल्या दीड-दोन वर्षांपासून मुळगावात खदखदत असलेला ‘खनिज’ प्रश्न आता पेटला आहे.

Sameer Amunekar

लीज क्षेत्र आणि अन्य प्रश्नांवरून गेल्या दीड-दोन वर्षांपासून मुळगावात खदखदत असलेला ‘खनिज’ प्रश्न आता पेटला आहे. २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यानुसार बफर झोन निश्चित करा. रात्रपाळी बंद करा तसेच खाणीशी संबंधित गावचे मुख्य प्रलंबित प्रश्न सोडवा. आदी मागण्या पुन्हा एकदा पुढे करीत आक्रमक झालेल्या संतप्त मुळगाववासियांनी रविवारी (ता.१) सायंकाळी डिचोली खाण ब्लॉक-१ अंतर्गतच्या गावातील खाणीवर धडक दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: "भारत वर्ल्ड कप जिंकणार नाही!" सेमीफायनलचं तिकीट पक्क करताच पाकिस्तानी खेळाडूचा जळफळाट Watch Video

T20 World Cup 2026: "नुसतं स्टार असून चालत नाही..." वर्ल्ड कपमधील अभिषेक शर्माच्या 'फ्लॉप शो' वर भडकला भारतीय दिग्गज

Vizzy Trophy: दक्षिण, पश्चिम विभागाची विजयी सलामी; मॅकनील हेडली, रामदेव आचार्य यांची 'मॅचविनिंग' अर्धशतके

Indian Football League: धेंपो क्लबचा विजय थोडक्यात हुकला; भरपाई वेळेतील गोल ठरला अवैध, रियल काश्मीरविरुद्ध बरोबरी

फेब्रुवारीतच फुटला वसंताचा बहर! उन्हाचे तेज पिऊन डुलणारी फुलं सांगताहेत उन्हाळ्याची रसाळ गोष्ट

SCROLL FOR NEXT