Morjim Beach Dainik Gomantak
Video

Morjim Beach: मोरजी किनाऱ्यावर वाहने आणि गुरांचा वावर; पर्यटकांची मोठी गैरसोय VIDEO

Morjim Beach: गोव्यातील प्रसिद्ध मोरजी समुद्रकिनाऱ्यावर वाहने आणि फिरणाऱ्या भटक्या गुरांमुळे पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Manish Jadhav

गोव्यातील प्रसिद्ध मोरजी समुद्रकिनाऱ्यावर वाहने आणि फिरणाऱ्या भटक्या गुरांमुळे पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. किनाऱ्यावर वाहनांची बेधडक गर्दी आणि गुरांचा वावर वाढल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे किनाऱ्यावरील सौंदर्य धोक्यात आले असून, स्थानिक प्रशासन व पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT