Truck Catches Fire at Mollem Dainik Gomantak
Video

Mollem Truck Fire: मोलेत कोळशाचा ट्रक जळून खाक, 70 लाखांचे नुकसान

Truck Catches Fire at Mollem: मोलेत कोळशाचा ट्रक जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली. ट्रकचे प्रचंड नुकसान झाले.

Sameer Panditrao

मोले: मोले नंद्रण येथे हॉस्पेटहून आमोणा येथे खनिज माल घेऊन येणारा ट्रक जळून खाक झाल्याची दुर्घटना झाली. ट्रकचा टायर फूटून आग लागली अशी माहिती ट्रकचालकाने दिली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही झाली. ट्रक आणि साहित्याचे ७० लाखांचे नुकसान झाले. पोलिस व अग्नीशामक दल घटनास्थळी पोहोचले. अग्नीशामक दलाने परिस्तिथी नियंत्रणात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT