Mollem News:  Dainik Gomantak
Video

Mollem News: मोलेत पिस्तूल व जिवंत काडतूसे बाळगल्याप्रकरणी एकास अटक

One Arrested in Mollem: बेकायदेशीररित्या पिस्तूल व 3 जिवंत काडतूसे बाळगल्याप्रकरणी राजस्थानच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कुळे पोलिसांकडून धडक कारवाई. बेकायदेशीररित्या पिस्तूल व जिवंत काडतूसे बाळगल्याप्रकरणी मोले चेकनाक्यावर शनिवारी (27 जुलै) रात्री राजस्थानी रहिवासी लाडु सिंगला (22) अटक करण्यात आली आहे. तसेच सिंगकडून पिस्तूल व 3 जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. कुळे पोलिसांकडून लाडु सिंगची अधिक चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT