Mollem Accident Dainik Gomantak
Video

Mollem Accident: मोले येथे भीषण अपघात! उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; 2 ठार

Mollem Accident News: मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील या दोघांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

राज्यातील अपघात काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यातच आज (13 एप्रिल) अशीच भीषण अपघाताची घटना समोर आली. मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील या दोघांचा मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण कर्नाटकातील असल्याची माहिती समोर येत आहे. राजेश देसाई (वय- २५, रा.जोईडा, कर्नाटक), निखिल मडिवळ (वय- २४, रा. हलियाळ, उत्तर कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT