Mollem Accident Dainik Gomantak
Video

Mollem Accident: मोले येथे 'हिट अँड रन'; कर्नाटकातील एकाने गमावला जीव

Mollem Accident News: मोले येथे झालेल्या अपघातात कर्नाटकातील एकाचा मृत्यू झाला. पीडित कर्नाटकातील हल्ल्याळ मंगलवाडा येथील आहे.

Manish Jadhav

राज्यातील वाढते अपघात काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. मोले येथून अशीच अपघाताची घटना समोर आली. मोले येथे झालेल्या अपघातात कर्नाटकातील एकाचा मृत्यू झाला. पीडित कर्नाटकातील हल्ल्याळ मंगलवाडा येथील आहे. सचिन बंदीगनवार असे या पीडिताचे मृत्यू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गाडीचा पंचनामा केला. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT