Mollem Accident Dainik Gomantak
Video

Mollem Accident: मोले येथे ओहोळात पडली कार; सुदैवाने जीवितहानी टळली

Mollem Accident: राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. यातच आता, मोले येथून अपघताची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. यातच आता, मोले येथून अपघताची घटना समोर आली आहे. जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पश्‍चिम बंगालमधील दाम्पत्यावर काळाचा फेरा आला खरा; पण दैवाची साथ मिळाल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’, असा प्रत्यय या दाम्पत्याला आला. पश्‍चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील अभिषेक घोराय आणि पत्नी शायनी हे दाम्पत्य पर्यटनासाठी गोव्यात आले होते. दूधसागर धबधब्यावर जाण्याची त्यांनी आधीच तयारी केली होती. त्यासाठी घोराय दाम्पत्याने ताळगाव येथील ओळखीच्या साहील फ्रान्सिस्को व्हिएगस यांची कार (क्र. जीए-07-एन-5702) घेतली आणि शनिवारी सकाळी कुळेच्या दिशेने कूच केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT