Ro-Ro ferry controversy Dainik Gomantak
Video

Ro Ro Ferryboat Goa:"शाळकरी मुलं वगळता दर योग्य!" आमदार प्रेमेंद्र शेट यांचा रो-रो फेरीला पाठिंबा

शाळकरी मुलं आणि इतर गरजू प्रवाशांना वगळता फेरीची किंमत योग्य असल्याचं ते म्हणाले आहेत

Akshata Chhatre

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रो-रो फेरीची सुरुवात झाली आहे. रायबंदर ते चोडण जाणाऱ्या या फेरीवर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आले आणि हा मुद्दा अधिवेशनात देखील उपस्थित करण्यात आला. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी लेखी स्वरूपात फेरी नको असल्यास कळवावे अशी विनंती केली होती, मात्र आमदार प्रेमेंद्र शेट यांनी रो-रो फेरीला सहकार्य दर्शवले आहे. शाळकरी मुलं आणि इतर गरजू प्रवाशांना वगळता फेरीची किंमत योग्य असल्याचं ते म्हणाले आहेत. काही लोकं केवळ सरकारला नावं ठेवण्यासाठी गोष्टी आणि चर्चा उठवतात मात्र यात काहीच तथ्य नसल्याने शहनिशा करून लोकांनी निर्णय घ्यावा असं ते म्हणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT