Michael Lobo on Tourism Dainik Gomantak
Video

Michael Lobo on Tourism: 'पर्यटकांक त्रास करचें न्हय', मायकल लोबो; Watch Video

Goa Tourist Policy: वागणूक आक्षेपार्ह असेल तर पोलिसांना त्याविषयी माहिती द्यावी, असे मत गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) चेअरमन तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

Sameer Panditrao

पर्यटक कितीही मद्य पिऊन झिंगला, तरी चालेल, परंतु त्याला हॉटेल-क्लब, गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी हात लावू नये. जर त्याची वागणूक आक्षेपार्ह असेल तर पोलिसांना त्याविषयी माहिती द्यावी, असे मत गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) चेअरमन तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

लोबो यांनी मंगळवारी गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी किनारी भागात नुकत्याच पर्यटकांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावर प्रसारमाध्यमांकडे आपले मत व्यक्त केले. मागील काही दिवसांपूर्वी किनारी भागात पर्यटकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''माझी साथ विसरलास का?'', विराटच्या प्रेमात बनवली रील, कोहलीला 'बेवफाह' म्हणणाऱ्या पोस्टवर अनुष्काची लाईक; Video

Video: गोवा किंवा देशात पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी देण्याचे कोणालाच धाडस नाही, तरुणांनी शांत राहावे; मायकल लोबो

दक्षिण गोव्यातील खाण कामगार, खनिज वाहतूकदारांना काम मिळणार; 10 दहा ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव होणार

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Gold And Silver Price: सोन्या-चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्याही दरात घसरण; ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT