Michael Lobo  Dainik Gomantak
Video

Michael Lobo: आसगावातील घर मोडतोड प्रकरण विधानसभेत मांडणार - मायकल

पावसाळी अधिवेशनात आसगाव घर मोडतोड प्रकरणाचा मुद्दा मांडणार असल्याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याकडून सांगण्यात आले.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणावरुन आसगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही मोठा गदारोळ पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वीच क्राइम ब्रॅंचच्या एसआयटीने पूजा शर्मा यांना आज म्हणजेच 1 जुलै रोजी राहण्यास सांगितले होते, परंतु काही कारणांमुळे आपल्याला हजर राहता येणार नसल्याचे पूजा शर्मा यांच्याकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे, पावसाळी अधिवेशनात आसगाव घर मोडतोड प्रकरणाचा मुद्दा मांडणार असल्याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याकडून सांगण्यात आले. या प्रकरणावर आम्ही अधिवेशनात सविस्तर चर्चेची मागणी करु असेही लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Metro Project: गोव्यात 'वॉटर मेट्रो'चे वारे! पर्यटन आणि स्थानिक वाहतुकीसाठी ठरणार गेम चेंजर; कोची मेट्रोच्या टीमचे मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन

Mandovi River New Casino: मांडवीत नवीन कॅसिनोसाठी 'नो एन्ट्री'! 6 जुलैपर्यंत जैसे थे स्थिती; परवाना हस्तांतरित करण्यापूर्वी कोर्टाची पूर्वपरवानगी अनिवार्य

Mapusa Hotel Fight: हॉटेल बिलाच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण, फास्ट फूड सेंटर बनले आखाडा; म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल

Goa Government Employee Relief: गोवा मंत्रिमंडळाचा 'मास्टरस्ट्रोक'! सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांना मोठा दिलासा; पगार आणि निवृत्तीवेतनावर मिळणार अ‍ॅडव्हान्स रक्कम

Goa Unseasonal Rain: गोव्यात अवकाळी पावसाचा तडाखा; सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी पडझड! सत्तरी, डिचोली आणि पेडण्यात झाडे उन्मळून पडल्याने घरांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT