Karnataka Water Resources Minister D.K. Shivakumar: 
Video

Mhadei Issue: 'कळसा-भंडुरा प्रकल्प; विरोध करण्याचा गोवा सरकारला अधिकार नाही' डी. के शिवकुमार यांचं प्रतिपादन!

Karnataka Water Resources Minister D.K. Shivakumar: कर्नाटकचे जलस्त्रोत मंत्री डी.के.शिवकुमार यांनी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

Manish Jadhav

कर्नाटकचे जलस्त्रोत मंत्री डी.के.शिवकुमार यांनी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कळसा भंडुरा प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली. गोवा सरकारला प्रकल्पाला विरोध करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले. कळसा भंडुरा मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींशीही कायदेशीर उपायांवर चर्चा करणार असल्याचे देखील पुढे डी.के.शिवकुमार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shankasur Kala: शेकडो वर्षांची परंपरा असलेला ‘शंकासुर काला'! गोव्यातील प्राचीन परंपरा; स्थानिक लोककलेचा आविष्कार

Bethora: चिंताजनक! बेतोडा नाल्यामध्ये घातक रसायन; पाणी प्रदूषित, मासे आढळले मृतावस्थेत; दुर्गंधीसह रोगराईची भीती

Goa Live News: गोव्याच्या पर्यटन इतिहासातील 'काळा दिवस'; 'निष्पाप जीवांच्या मृत्यूला भाजप सरकार जबाबदार'

Chimbel Unity Mall: वादग्रस्त युनिटी मॉल प्रकल्पाला धक्का! न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ‘ब्रेक’; चिंबलप्रकरणी उपसंचालकांचे आदेश स्थगित

Jeromina Colaco: फुटबॉलपटू 'जेरोमिना' खेळातून राजकारणात! ‘राय’मधून उमेदवारी जाहीर; ‘आप’कडून लढवणार निवडणूक

SCROLL FOR NEXT