Mayem Dainik Gomantak
Video

Mayem: भाविकांच्या पदरी निराशा! माया केळबायचा सोहळा निलंबित

Kalas Festival Suspended Amid Dispute: गेल्या काही वर्षांपासून वादाच्या विळख्यात अडकलेला मयेतील श्री माया केळबाय देवस्थानचा कळसोत्सव यंदा निलंबित करण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: गेल्या काही वर्षांपासून वादाच्या विळख्यात अडकलेला मयेतील श्री माया केळबाय देवस्थानचा कळसोत्सव यंदा निलंबित करण्यात आला. विशेष म्हणजे, देवस्थान समिती आणि अन्य गटांमध्ये एकवाक्यता झाल्याने गेल्या वर्षी कळसोत्सव निर्विघ्नपणे साजरा झाला होता.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT