Mayem Farmers Issue Dainik Gomantak
Video

Mayem : "कुळ कायद्याखाला आमची शेता आनी भाटा आमका दियात"; मये शेतकार

Mayem Farmers Issue: पोर्तुगीज काळापासून आमच्या ताब्यात असलेल्या शेती आणि बागायतींचा मालकी हक्क द्या, अशी आग्रही मागणी मयेतील शेतकरी आणि बागायतदारांनी केली.

Sameer Panditrao

स्थलांतरित मालमत्तेला अनुसरून शेती आणि बागायतीसंदर्भात सरकारने काढलेल्या नवीन अधिसूचनेला विरोध करीत मयेतील शेतकरी आणि बागायतदार आता संघटित झाले आहेत. दसऱ्याच्या मुहुर्तावर या शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात ‘एल्गार’ पुकारला आहे.

शेतकरी आणि बागायतदारांसाठी मारक असलेली ही अधिसूचना रद्द करा. तसेच पोर्तुगीज काळापासून आमच्या ताब्यात असलेल्या शेती आणि बागायतींचा मालकी हक्क द्या, अशी आग्रही मागणी मयेतील शेतकरी आणि बागायतदारांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT