Margao News Dainik Gomantak News
Video

Margao News: मडगावात सांगलीच्या युवकाची हत्या, नेपाळी संशयितास अटक

Goa Crime News: दारूच्या नशेत सांगलीच्या युवकाची हत्या केल्याप्रकरणी संशयित नेपाळच्या रहिवाशाला अटक करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राजू अशोक कांबळी उर्फ असिफ मोहम्मद नादर (35, सांगली) यांची हत्या केल्याप्रकरणी सुरेश सिंग सोनार (25, फोंडा, मूळ नेपाळ) याला मडगाव पोलिसांकडून मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. सुरेश सोनार याने दारूच्या नशेत सोमवारी (26 ऑगस्ट) सकाळी हत्या केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT