Margao Footpath Bushes Dainik Gomantak
Video

Margao News: मडगाव रेल्वे स्थानकाजवळील फुटपाथवरील झुडपे कापण्यात मडगाव नगरपालिका अपयशी

Margao Footpath News: पैसे खर्चून हे फुटपाथ बांधले पण त्याची निगराणी करण्यास प्रशासनाला अपयश येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Maragao Footpath:

मडगाव रेल्वे स्टेशन जवळील फुटपाथवर बरीच झाडे वाढली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथचा वापर करण्यास अडथळा येत आहे. पैसे खर्चून हे फुटपाथ बांधले पण त्याची निगराणी करण्यास प्रशासनाला अपयश येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. तिथले स्थानिक दिनेश काकोडकर यांनी या दुरावस्थेबद्दल संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. दोन्ही बाजूच्या फुटपाथची अवस्था दयनीय असल्यामुळे प्रवाशांनी, नागरिकांनी चालायचे कसे असे प्रश्न त्रस्त नागरिकांच्यांतून येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT