Fisherman Pele Benaulim Beach Dainik Gomantak
Video

Benaulim Beach: एव्हरी डे इज ए गुड डे! फिशरमन पेलेचा बम्पर कॅच; विद्यार्थ्यांनीही घेतले मासेमारीचे धडे Watch Video

Fisherman Pele: मडगाव येथील लॉयला हायस्कूलच्या ८० विद्यार्थ्यांनी बाणावली समुद्र किनाऱ्याला शनिवारी भेट दिली व मच्छीमार पेले फर्नांडिस यांच्याकडून मच्छीमारीसंदर्भात प्रशिक्षण घेतले.

Sameer Panditrao

सासष्टी: मडगाव येथील लॉयला हायस्कूलच्या ८० विद्यार्थ्यांनी बाणावली समुद्र किनाऱ्याला शनिवारी भेट दिली व मच्छीमार पेले फर्नांडिस यांच्याकडून मच्छीमारीसंदर्भात प्रशिक्षण घेतले.

मासळी जाळ्यात कशी अडकवायची. त्यासाठी कोणत्या तंत्राचा अवलंब करायचा व समुद्राच्या खोलात जाऊन मासळी कशी आणायची याबद्दलची माहिती पेले यांनी या विद्यार्थ्यांना दिली. पेले यांच्यासाठी हा उपक्रम मासेमारी व्यवसायापेक्षा मोठा होता असे त्याच्या चेहऱ्यावरून व त्याच्या भरलेल्या उत्साहावरून जाणवले. यावेळी त्यांनी आपल्या भावना विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केल्या.

यावेळी मुख्याध्यापक फा. आनंद डिसोझा यांनी सांगितले की, मासेमारी गोव्याच्या नितिमत्तेचा, पारंपरिक संस्कृतीच्या व वारशात रुजलेला भाग आहे. त्याचप्रमाणे कॅप्टन ऑफ पोर्टचे ऑक्टाविया ए रॉड्रीग्स, शिक्षक इनग्रीड फर्नांडिस, विल्सन फर्नांडिस हे विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन फा. जिमी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्यात विरोधी ऐक्याचा फज्जा! आघाड्यांची खिचडी, पक्षफुटीची भीती अन् नेत्यांची विश्वासार्हता पणाला

संपादकीय: इन्स्टाग्रामवर हरलेले सत्ताधीश

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? एरियर मिळणार की नाही? पगारवाढीबाबतचे सर्व प्रश्न आणि उत्तरे एका क्लिकवर

Goa Politics: गोव्यात महाआघाडीचे समीकरण जुळणार? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सहभागाची शक्यता

Hardik Pandya Birthday: कधीकाळी क्रिकेट किट घ्यायलाही नव्हते पैसे, मॅगी खाऊन काढले दिवस; आज टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर! हार्दिक पांड्याचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT