Margao KTC Bus Stand Issue 
Video

Margao KTC Bus Stand Issue: मडगाव केटीसी बस स्थानकाची समस्या 'जैसे थे'; अध्यक्षांचे आदेश धुडकावत अनागोंदी कायम

Margao KTC Bus Stand Issue: मडगाव (Margao) येथील कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KTC) बस स्थानकावर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि अनागोंदी अजूनही कायम आहे.

Manish Jadhav

मडगाव (Margao) येथील कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KTC) बस स्थानकावर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि अनागोंदी (Chaos) अजूनही कायम आहे. खुद्द केटीसी अध्यक्षांनी आदेश देऊनही, स्थानकावरील गैरव्यवस्थापन आणि अस्वच्छता दूर करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. केटीसी बस स्थानक हे गोव्यातील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. मात्र, येथे अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अस्नोड्यात ओव्हरटेकिंगच्या वादातून राडा; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण! भररस्त्यात घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nepal Jeep Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात! भाविकांची जीप 700 मीटर खोल दरीत कोसळली; 20 जणांचा जागीच मृत्यू

Goa Karnataka Island Dispute: गोव्याने आपली हक्काची बेटे कशी गमावली?

संयुक्त अरब जागृती! - संपादकीय

US Iran War: अखेर युद्ध थांबलं! ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण घातली 'ही' कडक अट

SCROLL FOR NEXT