Margao Accident Dainik Gomantak
Video

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! एकाचा मृत्यू

Margao Accident News: मडगाव येथे रविवारी (2 नोव्हेंबर) मध्यरात्री कोकण रेल्वे स्थानकाजवळ दुर्देवी अपघात झाला.

Sameer Amunekar

मडगाव येथे रविवारी (2 नोव्हेंबर) मध्यरात्री कोकण रेल्वे स्थानकाजवळ दुर्देवी अपघात झाला. या अपघातात परशुराम तलवार (वय 38) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. परशुराम हा मडगाव नगरपालिकेत चालक (Driver) म्हणून कार्यरत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

गोव्यातील नद्यांना मिळणार 'संजीवनी'! नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही होणार चाचणी, दोन्ही जिल्ह्यात स्वतंत्र लॅब उभारणार; मंत्री शिरोडकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT