Goa Police Dainik Gomantak
Video

Margao: नंबर प्लेट नसणाऱ्या अन् 'मॉडीफाईड' सायलेन्सर असणाऱ्या दुचाकींवर मडगाव पोलिसांची कारवाई

मडगाव पोलिसांनी शहरात वाहतुकीचे नियम (Traffic Rules) मोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर (Two-wheeler Riders) कडक कारवाई सुरु केली आहे.

Manish Jadhav

मडगाव पोलिसांनी शहरात वाहतुकीचे नियम (Traffic Rules) मोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर (Two-wheeler Riders) कडक कारवाई सुरु केली आहे. विशेषतः, नंबर प्लेट नसलेल्या (Vehicles Without Number Plates) आणि 'मॉडिफाइड' सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकींवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मडगाव आणि परिसरात अनेक दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करत आहेत. नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांमुळे अपघातानंतर वाहन ओळखणे कठीण होते, तर 'मॉडिफाइड' सायलेन्सरमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण (Noise Pollution) होते, ज्यामुळे नागरिकांना त्रास होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: अठरापैकी सहा खाण लीज सुरू; सरकारला प्राथमिक टप्‍प्‍यात मिळाले सुमारे 400 कोटी

Ahmedabad Serial Blast Case: दहशतवाद्यांना अजिबात माफी नाही! 38 जणांना फाशी तर 11 जणांना जन्मठेप; अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय

PM Narendra Modi Foreign Tour: "मुसाफिर हूं यारो..." मोदींच्या दौऱ्यांवर मिश्कील टोला

Viral Post: "हो, माझी गर्लफ्रेंड आहे, तिचं नाव...", वैभव सूर्यवंशी खरंच रिलेशनशिपमध्ये? पोस्ट होतेय व्हायरल, चाहते पडले संभ्रमात

Goa Politics: शिंदेसेना गोव्यात तग धरू शकेल?

SCROLL FOR NEXT