Mapusa Municipal Complex Dainik Gomantak
Video

Mapusa Municipal Complex: दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य; म्हापसा मासळी बाजाराची दयनीय अवस्था

Mapusa Municipal Complex: म्हापसा पालिका संकुलातील मासळी बाजार परिसरात आढळलेल्या अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्यास धोकादायक परिस्थितीमुळे तो बंद करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.

Manish Jadhav

म्हापसा शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. म्हापसा पालिका संकुलातील मासळी बाजार परिसरात आढळलेल्या अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्यास धोकादायक परिस्थितीमुळे तो बंद करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने या बाजाराची पाहणी केल्यानंतर, येथील अस्वच्छतेची पातळी खूपच चिंताजनक असल्याचे आढळले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा परिसर पूर्णपणे असुरक्षित ठरत असल्याने, म्हापसा नगरपालिकेला तातडीने कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT