Mapusa Holi Violence Dainik Gomantak
Video

Mapusa Holi Violence: म्हापसात होळीच्या उत्सवाला गालबोट; दोन गटांत तुंबळ हाणामारी VIDEO

म्हापसा शहरात होळीच्या उत्सवादरम्यान दोन गटांत झालेल्या हिंसक संघर्षामुळे खळबळ उडाली.

Manish Jadhav

म्हापसा शहरात होळीच्या उत्सवादरम्यान दोन गटांत झालेल्या हिंसक संघर्षामुळे खळबळ उडाली. रंगांचा उत्सव साजरा होत असताना क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या वादात लाठ्याकाठ्यांचा वापर झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील अनेक तरुणांना ताब्यात घेतले. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस उलटली; 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी

IPL Qualifier 1 Bengaluru vs Gujarat: गुजरातचं टेन्शन वाढलं! क्वालिफायर-1 पूर्वी RCB च्या संघात 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री; बंगळुरूला मोठा दिलासा

Horoscope: मंगळवारचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार वरदान; बजरंगबलीच्या आशीर्वादाने उघडणार नशिबाचे टाळे! सर्व कामं होणार यशस्वी

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

SCROLL FOR NEXT