Goa News Dainik Gomantak
Video

Mapusa Crime: अज्ञाताने डोक्यात घातला दगड, म्हापशात 75 वर्षीय वृद्ध व्यक्ती जखमी

Goa Crime News: अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वृद्धाच्या नातेवाईकांनी केली आहे.

Pramod Yadav

म्हापशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या डोक्यात अज्ञाताने दगड घालून जखमी केले आहे. डोक्यात जखम झाल्याने वृद्ध व्यक्तीला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृद्ध व्यक्तीने रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या अनोळखी व्यक्तीने वृद्धाच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करुन त्याच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी वृद्धाच्या नातेवाईकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT