Mapusa Accident Dainik Gomantak
Video

Mapusa Accident: म्हापसात भीषण अपघात! 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; पोलिसांकडून पुढील तपास सुरु

Mapusa Accident News: म्हापसा येथील दत्तावाडी परिसरात एका भीषण अपघातात 28 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुचाकीचा दुसऱ्या एका वाहनासोबत जोरदार टक्कर झाल्यामुळे हा अपघात झाला.

Manish Jadhav

म्हापसा येथील दत्तावाडी परिसरात एका भीषण अपघातात 28 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुचाकीचा दुसऱ्या एका वाहनासोबत जोरदार टक्कर झाल्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या धडकेत दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. म्हापसा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. अपघातास नेमके कोणते कारण जबाबदार होते आणि दुसऱ्या वाहनाचा चालक कोण होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Public Transport: वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी गोव्यात 300 बसगाड्यांची गरज, डॉ. दिव्या राणे यांचे प्रतिपादन

Enough Is Enough: 'गोव्याच्या जमिनींचा हा खुलेआम लिलाव'! रिबेलोंची घणाघाती टीका; फोंड्यात 10 लाख चौ.मी. जमीन रूपांतराचा आरोप

Goa Assembly Session: टॅक्सींसाठी डिजिटल मंचाद्वारे एकसमान दर, सर्व पंचायतींच्या सेवा करणार ऑनलाईन; मंत्री माविन गुदिन्हो यांचे प्रतिपादन

Rashi Bhavishya: प्रेरणादायी दिवस! 'या' राशींचे बदलणार दिवस; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

SCROLL FOR NEXT