Cm Pramod Sawant on Mandur Incident Dainik Gomantak
Video

CM on Mandur: 'त्या' कुटुंबाला आपत्ती व्यवस्थापनाकडून मदत देणार

Wall Collapses In Mandur: सदर कुटुंबाला आपत्कालीन व्यवस्थापन निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीतून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन

गोमन्तक डिजिटल टीम

Mandur Wall Collapse Incident:

मंडूर येथे घराची भिंत कोसळून मृत्यू झालेल्या मायलेकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काल झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर सांतआंद्रे मतदारसंघात रॉड्रिग्ज कुटुंबासाठी सहवेदना व्यक्त केली जात आहे. आमदार वीरेश बोरकर यांनी या विषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत चर्चा केली. या घराचे दुरुस्ती बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जाईल असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. तसेच आपत्कालीन व्यवस्थापन निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीतून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BRICS India: सेतू बांधला, पण 'किंतु-परंतु' कायम! ब्रिक्समध्ये भारताचा राजनैतिक प्रभाव वाढला; मात्र चीन-रशियासोबतची प्रचंड व्यापारतूट ठरतेय मोठे आव्हान

Children Health: गोव्यात सर्दी-खोकला-तापाच्या विषाणूजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव! लहान मुलांमध्ये प्रमाण लक्षणीय; गोमेकॉत रोज 12 रुग्ण दाखल

Goa Politics: गिरीश चोडणकरांच्या पोस्टवर उत्तराखंड पोलिसांचा डोळा! कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा; पोस्ट हटविण्याची 'एक्स'कडे मागणी

Goa Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गोव्यात 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात! 35 समुद्रकिनारे आणि 12 अंतर्गत विसर्जनस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था

Indian Ship Attack: अरबी समुद्रात भारतीय जहाजावर भीषण हल्ला! 13 भारतीयांची सुटका, 1 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

SCROLL FOR NEXT