Mandrem Police Station New Building Dainik Gomantak
Video

Mandrem News: "मांद्रे पोलिसांना लवकरच 'रॉबर्ट वाहन'; नवीन पोलीस स्थानक इमारतीसाठी 4 हजार चौ.मी. जागेचा प्रस्ताव" आमदार आरोलकर

Mandrem Police Station: प्रस्तावित जागेत केवळ नवीन पोलीस स्थानक इमारतच नाही, तर फायर स्टेशन आणि ट्रॅफिक विभाग हे महत्त्वाचे प्रकल्पही साकारण्याचा मानस

Akshata Chhatre

मांद्रे पोलीस स्थानकासाठी लवकरच आणखी एक 'रॉबर्ट वाहन' उपलब्ध होणार असल्याची माहिती मांद्रेचे मगो आमदार जित आरोलकर यांनी दिली आहे. यासोबतच, नव्या पोलीस स्थानक इमारतीसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी जागेत ४ हजार चौरस मीटर जमिनीसाठी सरकार दरबारी प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावित जागेत केवळ नवीन पोलीस स्थानक इमारतच नाही, तर फायर स्टेशन आणि ट्रॅफिक विभाग हे महत्त्वाचे प्रकल्पही साकारण्याचा मानस आहे. "या प्रकल्पांसाठी लवकरत लवकर पायाभरणी करण्याचा माझा प्रयत्न आहे," असे आमदार आरोलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT