Illegal restaurant Mandrem Dainik Gomantak
Video

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर शेक् रेस्टॉरंट; पर्यटन खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Mandrem beach illegal shack: मांद्रे समुद्रकिनाऱ्याच्या खाजगी जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे 'शेक् रेस्टॉरंट' सुरू असल्याबद्दल स्थानिकांनी चिंता व्यक्त केली

Akshata Chhatre

मांद्रे समुद्रकिनाऱ्याच्या खाजगी जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे 'शेक् रेस्टॉरंट' सुरू असल्याबद्दल स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यटन खात्याने या व्यवसायांना परवानगी दिली आहे का, असा प्रश्नही विचारला जात आहे. या ठिकाणी किनाऱ्यावर लाकडी पलंग आणि टेबल्स टाकून अतिक्रमण केले जात आहे, तर दुसरीकडे किनाऱ्याची नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे पर्यटन खात्याने या गंभीर प्रकरणात लक्ष घालून सर्व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT