Police constable lost life Mandrem  Dainik Gomantak
Video

Mandrem Accident: मांद्रे स्वयंअपघात, पुलीस कॉन्स्टेबलाक मरण; Video

Mandrem Accident Police Constable: मांद्रे येथील म्हारिंगण मंदिराजवळ झालेल्या स्वयंअपघातात शुभम गडेकर (वय ४६ वर्षे) या शिरगाळ-धारगळ येथील पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.

Sameer Panditrao

मोरजी : मांद्रे येथील म्हारिंगण मंदिराजवळ झालेल्या स्वयंअपघातात शुभम गडेकर (वय ४६ वर्षे) या शिरगाळ-धारगळ येथील पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी साडेसहा वाजता घडली. शुभम हा शिवोली किनारी पोलिस स्थानकात सेवा बजावत होता. मात्र, आज सागर कवच मोहीम असल्यामुळे तो दुचाकीवरून आश्वे-मांद्रे समुद्रकिनारी ड्युटीवर जाताना हा अपघात घडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT