Sanquelim Water Pipeline News Dainik Gomantak
Video

Sanquelim: रस्ता खोदताना जलवाहिनी फुटली, साखळीत हजारो लीटर पाणी वाया

Sanquelim Water Pipeline Burst: साखळीतील गोकुळवाडी परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते खोदकामादरम्यान पाण्याची मुख्य पाइपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.

Sameer Panditrao

साखळी: साखळीतील गोकुळवाडी परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते खोदकामादरम्यान पाण्याची मुख्य पाइपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. ही पाइपलाईन पेट्रोल पंपाजवळ खोदकाम करत असताना अचानक तुटली आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. काही वेळातच परिसर जलमय झाला व नागरिकांची गैरसोय झाली. स्थानिकांनी तात्काळ प्रशासनाला याबाबत माहिती दिली. पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन व जलविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT