kadamba bus Dainik Gomantak
Video

Majhe App: आता बस सुटण्याची भीती संपली! KTCL लाँच करणार 'माझे ॲप'; घरबसल्या कळणार बसचे लाईव्ह लोकेशन

online bus ticket booking ktcl mobile app: कदंब वाहतूक महामंडळातर्फे ‘माझे-ॲप’ ही नवी डिजिटल सेवा चालू जून महिन्याच्‍या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे.

Manish Jadhav

कदंब वाहतूक महामंडळातर्फे ‘माझे-ॲप’ ही नवी डिजिटल सेवा चालू जून महिन्याच्‍या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. या माध्यमातून कदंब बसचे तिकीट काढणे, प्रवासकार्ड रिचार्ज करणे, बसचे थेट स्थान (लाईव्ह लोकेशन) पाहणे तसेच पायलट दुचाकी सेवा मागवणे अशा सुविधा मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. मोबाईलवरूनच तिकीट खरेदी, कार्डमधील शिल्लक रक्कम तपासणे आणि बसची सद्यःस्थिती जाणून घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे तासन्‌तास बसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे रहावे लागणार नाही. पेडणे ते काणकोणदरम्यान धावणाऱ्या कदंब बसेना या व्यवस्थेचा लाभ मिळणार असून रोख व्यवहार कमी करण्यासही मदत होईल. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT