Madkai House Fire News Dainik Gomantak
Video

Madkai Fire News: मडकईत घराला आग; 10 लाखांचे नुकसान Video

Madkai House Fire News: लाडेवाडा-मडकई येथील नाईक कुटुंबीयांच्या राहत्या घराला आज गुरुवारी सकाळी अचानक आग लागल्याने चार खोल्या जळाल्या.

Sameer Panditrao

लाडेवाडा-मडकई येथील नाईक कुटुंबीयांच्या राहत्या घराला आज गुरुवारी सकाळी अचानक आग लागल्याने चार खोल्या जळाल्या. विशाल नाईक, मंगेश नाईक व इतरांच्या खोल्‍यांचा त्‍यात समावेश आहे. या दुर्घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले.

आग लागली तेव्हा घरात कुणीच नव्हते. त्यामुळे ही घटना उशिरा लक्षात आली. माहिती मिळताच कुंडई व फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र त्‍यापूर्वीच खोल्‍यांमधील दागदागिने, कपडेलत्ते जळून खाक झाले होते.ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्यानंतर घरात कुणीच नसल्याने भडाका उडाला. त्यामुळे जास्त नुकसान झाले. अधिक चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

America School Shooting: अमेरिकेतील प्राथमिक शाळेत अंधाधुंद फायरिंग! 3 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू, 16 वर्षांचा हल्लेखोरही ठार; परिसरात खळबळ

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT