South Goa MP Viriato Fernandes Criticizes Central Government Dainik Gomantak
Video

Lok Sabha: लोकसभेत पहिल्यांदाच काय बोलले दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडीस? ऐका...

गोव्याला कोल हबमध्ये रुपांतर करु नका, म्हणत विरियातो यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले.

Manish Jadhav

संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आज (22 जुलै) दक्षिण गोव्याचे कॉंग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच संसदेत बोलले. यावेळी त्यांनी दक्षिण गोव्याचे प्रतिनिधित्व करताना गोव्याला कोल बनवू नका म्हणत विरियातो यांनी थेट केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT