Parsekar Foods protest Mollem, Dainik Gomantak
Video

Mollem: "आम्हाला मनःस्ताप सहन करावा लागतोय"! मोले ग्रामस्थ ‘पार्सेकर फुड्स’विरुद्ध आक्रमक; बंदीची केली मागणी

Parsekar Foods protest Mollem: पळसकट्टा येथे असलेल्या ‘पार्सेकर फुड्स’ या आस्थापनाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन करून हे आस्थापन त्वरित बंद करावे, अशी मागणी केली आहे.

Sameer Panditrao

फोंडा: मोले पंचायत क्षेत्रातील पळसकट्टा येथे असलेल्या ‘पार्सेकर फुड्स’ या आस्थापनाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन करून हे आस्थापन त्वरित बंद करावे, अशी मागणी केली आहे. ‘पार्सेकर फुड्स’ या आस्थापनातून येणारा उग्र वास व प्लांटमध्ये होणारा मोठा आवाज यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला मनःस्ताप सहन करावा लागत असल्याने ही कंपनी त्वरित बंद करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन लोकांसमोर बैठक आयोजित करावी, अशी मागणी स्‍थानिकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT