Pissurlem Leopard  Dainik Gomantak
Video

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Leopard In Goa: पिसुर्ले देऊळवाडा येथे वनखात्याने बिबट्यास जेरबंद केले; हा बिबट्या इथे दोन वर्षे आढळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Pissurlem Leopard

पिसुर्ले देऊळवाडा येथे वनखात्याने बिबट्यास जेरबंद केले. येथील दिनकर देसाई यांच्या घराजवळ हा बिबट्या दिसून येत होता. हा बिबट्या इथे दोन वर्षे आढळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही पाळीव प्राण्यांच्यावर त्याने हल्ला केल्यावर त्यांनी वनखात्याकडे उपाययोजना करण्याची मागणी केली होती. वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या सापडलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT