Mayem Leopard Attack Video Dainik Gomantak
Video

Leopard Attack Video: मयेत बिबट्याचा धुमाकूळ! रात्री कुत्र्यावर भयानक हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Mayem Leopard Attack: शनिवारी रात्री गोव्यातील मये परिसरात एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, या हल्ल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे.

Sameer Amunekar

शनिवारी रात्री गोव्यातील मये परिसरात एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, या हल्ल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये बिबट्याच्या वावराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या चर्चा असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पिंजरा लावून गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT