Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

CM Pramod Sawant Job Announcement: गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत आतापर्यंत सुमारे ३ हजार नोकऱ्या देण्यात आल्या असून, पुढील काळात पारदर्शक पद्धतीने आणखी २ हजार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा सरकारच्या विविध खात्यांमध्ये गेल्या १० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत आतापर्यंत सुमारे ३ हजार नोकऱ्या देण्यात आल्या असून, पुढील काळात पारदर्शक पद्धतीने आणखी २ हजार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com