Landslide on Ashvem-Mandrem Road Dainik Gomantak
Video

Landslide on Ashvem-Mandrem Road: आश्र्वे-मांद्रे रस्त्यावर दरड कोसळली

Ashvem-Mandrem Road: आश्वे-मांद्रे येथेही दरड कोसळली. स्थानिकांसह रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यातच, आश्वे-मांद्रे येथेही दरड कोसळली. स्थानिकांसह रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. मांद्रेला गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले. दरड कोसळल्याने रस्त्यावरील काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार? LIVE सामन्यात ब्रॉडकास्टरची मोठी चूक Watch Video

Crime News: क्रूरतेचा कळस! प्रेमात मिळाला धोका, संतापलेल्या प्रेयसीने ब्लेडने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला

ISL Football: जिगरबाज एफसी गोवाची बरोबरी, पिछाडीवरून गतविजेत्या मोहन बागानला 1-1 असे रोखले

Goa Virgal History: नौदल युद्ध ते गोधन रक्षण! वीरगळांवरील शिल्पांतून उलगडतो गोव्याचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास

Sexual Harassment: 'इन्स्टाग्राम'वरून मैत्री करून युवतीला फसविणारा गजाआड, पोलिस कोठडीत रवानगी; तपास सुरू

SCROLL FOR NEXT