Landslide in Porvorim Dainik Gomantak
Video

Landslide in Porvorim: मुसळधार पावसामुळे पर्वरी येथे दरड कोसळली

Goa Rain: सध्या राज्यभर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर येत आहेत. मुसळधार पावसामुळे पर्वरीमध्ये पुन्हा एकदा दरड कोसळली.

Manish Jadhav

सध्या राज्यभर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर येत आहेत. मुसळधार पावसामुळे पर्वरीमध्ये पुन्हा एकदा दरड कोसळली. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. सावंत सरकारमधील पर्यटनमंत्री रोहण खवंटे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण पाहणी केली. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्या लोकांना निर्देशही दिले. मंत्री रोहण खवंटे यांनी संपूर्ण पाहणी केल्यानंतर माध्यमाशी बोलताना सांगितले की, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे दरड हटवण्याचे काम सुरु करण्याचे आम्ही संबंधितांना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sovereign Gold Bond: जॅकपॉट लागला! सॉव्हरेन गोल्ड बाँडमुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा; मिळणार 153 % परतावा

PM Modi Celebrates Diwali: "INS विक्रांतने पाकिस्तानची झोप उडवली", PM मोदींची दिवाळी गोव्यात; नौदलासोबत साजरा केला जल्लोष

Salman Khan: "बलुचिस्तान' आणि 'पाकिस्तान' वेगळे! सलमान खानच्या 'त्या' विधानावर वाद, नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर VIDEO

"दिल्लीची माजी मुख्यमंत्री, तरीही भाड्याच्या घरात राहते", गोव्याच्या 'आप' प्रभारी आतिषी यांचा थक्क करणारा खुलासा; Watch Video

Cricketer Retirement: 'जम्मू-काश्मीर' ते 'टीम इंडिया': परवेझ रसूलच्या क्रिकेट प्रवासाला पूर्णविराम, सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली

SCROLL FOR NEXT