Mormugao Landslide  Dainik Gomantak
Video

Sankalp Amonkar on Landslide: आमदार संकल्प यांनी केली मुरगाव भूस्खलनाची पाहणी

Sankalp Amonkar: मोठी दुर्घटना होऊनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Landslide At Mormugao:

मुरगाव येथे महामार्गावर भूस्खलनाची दुर्घटना घडली. रस्त्यावरती मोठे मोठे दगड येऊन पडले. आमदार संकल्प आमोणकर यांनी या ठिकाणी भेट दिली. मोठी दुर्घटना होऊनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती त्यांनी दिली. हा रस्ता एका बाजूने बंद करण्याबाबत त्यांनी विनंती केली. याचे इन्स्पेक्शन झाल्याची त्यांनी माहिती दिली आणि संरक्षक भिंत बांधण्यात यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. नागरिकांनी शक्य आहे त्या पद्धतीने या रस्त्याने येणेजाणे टाळावे असेही आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT