Lairai Jatra Stampede Dainik Gomantak
Video

Lairai Jatra Stampede: शिरगाव दुर्घटनेतील जखमी तीघे फोंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल; प्रकृती ठीक

Shirgao Jatra Accident: शनिवारी पहाटे (3 मे) 4 ते 5 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींना तात्काळ शेजारील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी तिघांना फोंडा उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Manish Jadhav

उत्तर गोव्यातील शिरगाव येथे श्रीदेवी लईराई देवीचा जत्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात गोंमतकीय साजरा करतात. यंदाही उत्सवात सहभागी होण्यासाठी गोव्याचे शेजारील राज्ये महाराष्ट्र, कर्नाटक येथून मोठ्यासंख्येने भक्तगण आले होते. मात्र यंदाच्या जत्रोत्सवात एक दुर्घटना घडली. येथे चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडली. शनिवारी पहाटे (3 मे) 4 ते 5 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींना तात्काळ शेजारील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी तिघांना फोंडा उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तिघांची प्रकृती आता ठीक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या तिघांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र आता त्यांची प्रकृती ठीक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

Shukra Budh Yuti 2026: धनिष्ठा नक्षत्रात 'लक्ष्मी-नारायण' योग: 'या' 4 राशींना मिळणार अपार यश आणि धनदौलत!

Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

Chimbel Unity Mall: चिंबल 'युनिटी मॉल'चा फैसला 14 तारखेला! सत्र न्यायालयात 'जीटीडीसी' आणि याचिकाकर्त्यांमध्ये जोरदार युक्तिवाद

Kushavati District: 'कुशावती' जिल्ह्यामध्ये काणकोणचा समावेश नको, ...अन्यथा तीव्र आंदोलन; श्रीस्थळ येथील बैठकीत ठराव

SCROLL FOR NEXT