Goa Monsoon 2024 Dainik Gomantak
Video

La Nina: गोव्यात ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या अखेरीस ‘अल निनो’चा परिणाम दिसून येईल; डॉ. रमेश कुमार

Goa Monsoon 2024: राज्यात मागील ५० दिवसांत १०० इंच पाऊस झाला आहे.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या २५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून राज्यातील जवळपास सर्व धरणे फुल्ल झाली आहेत. राज्यात येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पर्जन्यवृष्टी जोरदार राहणार आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या अनुषंगाने सज्ज राहिले पाहिजे, असा इशारा राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे निवृत्त शास्रज्ञ डॉ. रमेश कुमार यांनी दिला आहे.

गोव्यासाठी संभाव्य धोक्याचा इशारा देताना कुमार यांनी ‘अल निनो’चा परिणाम ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दिसून येईल, असे म्हटले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाला नेहमीच सतर्क राहावे लागेल, असे कुमार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

SCROLL FOR NEXT