Kundaim Worker Death Dainik Gomantak
Video

Kundaim: आभाळ कोसळलं! वीजखांब काढताना घडली दुर्घटना; बिहारच्या कामगाराचा कुंडईत मृत्यू

Kundaim Worker Death: मानसवाडा - कुंडई येथे वीज खांब कोसळून एक कामगार ठार झाला. मयत कामगार प्रकाश कुमार (वय २८) हा मूळ बिहारचा असून तो फोंड्यात राहत होता.

Sameer Panditrao

फोंडा: मानसवाडा - कुंडई येथे वीज खांब कोसळून एक कामगार ठार झाला. मयत कामगार प्रकाश कुमार (वय २८) हा मूळ बिहारचा असून तो फोंड्यात राहत होता. मानसवाडा-कुंडई येथे विनावापर पडून असलेले दोन वीजखांब काढण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली. हे वीज खांब काढले जात असताना अचानक एक खांब खाली कोसळला, त्याखाली प्रकाश कुमार आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला मडकई आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले जात असतानाच त्याचे निधन झाले. म्हार्दोळ पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. फोंडा वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT