KTC Workers Press Conference Dainik Gomantak
Video

KTC Drivers Protest:...नाहीतर संपूर्ण गोव्यातील कदंब सेवा बंद ठेवणार; कदंब कर्मचाऱ्यांचा इशारा

Goa State Transport Driver Protest: ३१ महिन्यांचा फरक द्यावा आणि इतर मागण्यांचा विचार करावा अन्यथा बस सेवा बंद ठेवणार.

Pramod Yadav

आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास संपूर्ण गोव्यातील कदंब बस सेवा बंद ठेवणार, असा इशारा कंदब बसच्या चालकांनी दिला आहे. ३१ महिन्यांचा फरक द्यावा आणि इतर मागण्यांचा विचार करावा अन्यथा बस सेवा बंद ठेवणार, असा इशारा कदंब बस चालकांनी दिला आहे.चालकांनी आज पणजीत मोर्चा काढत आंदोलन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्‍या’ मंत्री, आमदारांच्‍या गोटात खळबळ

Goa ZP Election Result 2025 Live Update: सत्तरीतून पहिला कल हाती; होंडा पंचायतीत भाजप उमेदवार नामदेव चारी आघाडीवर

Goa Leopard Accident: ..अचानक बिबट्या आला धावत, दुचाकीला दिली धडक, चालक कोसळला जमिनीवर Watch Video

Goa ZP Election: भाजप–मगो युती 35 पेक्षा अधिक जागा जिंकेल! दामू नाईकांना ठाम विश्‍‍वास; सरकारमुळे मतदान वाढल्याचा केला दावा

Bardez: बार्देशात नेत्यांसमोर वर्चस्वाचे आव्हान, सस्पेन्स वाढला; ‘सायलंट’ मतदानामुळे अंदाज बांधणे कठीण

SCROLL FOR NEXT