KTC AD in Karnataka Dainik Gomantak
Video

KTC AD in Karnataka: कदंब बस चालकांसाठी चक्क कर्नाटकात जाहिरात प्रसिद्ध!

Kadamba Advertisement: गोव्यातील कदंबा महामंडळाच्या इलेकट्रीक बसची जाहिरात कर्नाटकात प्रसिद्ध झाल्याने गोव्यात बरीच खळबळ माचली

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील कदंबा महामंडळाच्या इलेकट्रीक बसची जाहिरात कर्नाटकात प्रसिद्ध झाल्याने गोव्यात बरीच खळबळ माचली. या सर्व प्रकारबद्दल कदंबा महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांना विचारताच त्यांनी कदंबा महामंडळाकडून अशी कोणतीही जाहिरात न दिल्याचे काबुल केले. काही दिवसांपूर्वी त्यांनी ड्रायव्हरच्या पदांसाठी जाहिरात दिली होती मात्र याला कोणीही हवा तसा प्रतिसाद न दिल्याचं सांगितलं. कर्नाटकातली ही जाहिरात SV Trans कंपनीने दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कदंबा महामंडळाने SV Trans या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट करत बसेस घेतल्या आहेत आणि म्हणूनच व्यवस्थापन ते इतर सर्व घटकांमध्ये कंपनीचे लक्ष असते, याच कारणामुळे कंपनीकडून कर्नाटकात कदंबा बससाठी ड्रायव्हर हवे असल्याची जाहिरात देण्यात आलीये, मात्र या पदांसाठी जर का गोव्यापातून अर्ज करण्यात आले तर त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी गोवा सरकारने केली असल्याचे उल्हास तुयेकर म्हणालेत .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT