Korgaon Kidnapping Case Dainik Gomantak
Video

Korgaon Kidnapping Case: धक्कादायक! पोलीसच निघाले अपहरणकर्ते

Goa Police: सुकाळे-कोरगाव येथे शुक्रवारी रात्री एका दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याच्या प्रयत्नावरुन लोकांनी पकडून दिलेल्या संशयिताचे नाव निकेश च्यारी असे आहे.

Manish Jadhav

सुकाळे-कोरगाव येथे शुक्रवारी रात्री एका दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याच्या प्रयत्नावरुन लोकांनी पकडून दिलेल्या संशयिताचे नाव निकेश च्यारी असे आहे तर दुसऱ्या संशयिताचे नाव संजय नार्वेकर असे आहे. संशयित निकेश च्यारी हा याच गावातील पेठेचावाडा-कोरगाव येथील आहे. तो आरआयबी पोलिस सेवेत असून रायबंदर येथील कॅम्पमध्ये आहे, तर दुसरा संजय नार्वेकर हा शिरोडा- वेंगुर्ला येथील असून तो जीवरक्षक म्हणून नोकरीला आहे. पेडणे पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल व कार ताब्यात घेतली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT