Kopardem Accident Dainik Gomantak
Video

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

Goa Accident: कोपार्डे-ठाणे मार्गावर बुधवारी दुपारी प्रवासी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

Sameer Amunekar

वाळपई: कोपार्डे-ठाणे मार्गावर बुधवारी दुपारी प्रवासी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमी युवकाला रुग्णवाहिकेतून वाळपई उपजिल्हा इस्पितळात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काणकोण येथून प्रवासी घेऊन जाणारी बस घरगुती समारंभासाठी कोपार्डे-ठाणे मार्गावरून जात असता, अरुंद रस्त्यावर एका वाहनाला ओलांडत बस पुढे जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मोटारसायकलने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात पाटील नामक युवक जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT