Konkan Railway Dainik Gomantak
Video

Konkan Railway: मडगावला येणारी ट्रेन सावंतवाडीत थांबली, प्रवाशांना बसने सोडले

Konkan Railway: मंगळुरु ट्रेन क्रमांक 12619 सावंतवाडी स्थानकावर थांबवून प्रवाशांना बसद्वारे मडगावमध्ये आणण्यात आले.

Pramod Yadav

पेडण्यातील बोगद्यात चिखलमिश्रित पाणी आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मंगळवार रात्रीपासून अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या तर काही ट्रेन्सचा मार्ग बदलण्यात आला.

दरम्यान, मंगळुरु ट्रेन क्रमांक 12619 सावंतवाडी स्थानकावर थांबवून प्रवाशांना बसद्वारे मडगावमध्ये आणण्यात आले. मडगाव स्थानकावरून 3:30 वाजता प्रवासी ट्रेनद्वारे प्रवाशांना मंगळुरुला नेण्यात आले. कोकण रेल्वेचे उपसरव्यवस्थापक बबन घाटगे यांची माहिती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Goa Crime: ‘सोनारा’ने घातला 23 लाखांचा गंडा! अनेकांची फसवणूक; पेडणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Siolim Crime: वाल्लोर!! शिवोलीतील तरुणाने केले दरोडेखोरांशी दोनहात; चाकूचे वार सहन करत हणून पाडला चोरीचा डाव

SCROLL FOR NEXT