Kodar IIT Oppose Dainik Gomantak
Video

Kodar IIT Oppose: आयआयटीक विरोध; कोडार ग्रामस्थांचे लंगडेश्वर आजोबाक साकडे

Kodar IIT Oppose: गेल्या अनेक दिवसांपासून कोडार येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी आता आपल्या लढाईला एक आध्यात्मिक स्वरुप दिले आहे.

Manish Jadhav

गेल्या अनेक दिवसांपासून कोडार येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी आता आपल्या लढाईला एक आध्यात्मिक स्वरुप दिले आहे. आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि प्रशासनाला सुबुद्धी मिळावी या उद्देशाने, ग्रामस्थांनी येथील पारंपरिक दैवत असलेल्या लंगडेश्वर आजोबाच्या मंदिरात जाऊन साकडे घातले. कोडार येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्पामुळे येथील शेतजमीन, वनक्षेत्र आणि स्थानिक लोकांचे जीवनमान धोक्यात येणार असल्याची भीती ग्रामस्थांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT